Aryan khan च्या निर्दोष मुक्ततेला Hindu Mahasangh कडून उच्च न्यायालयात आव्हान | Sakal Media
2022-12-05 10 Dailymotion
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून हे आव्हान देण्यात आले आहे.